Anil Kapoor Fighter : असा घडला ‘ फायटर’ चा ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग (video)

Anil Kapoor in Fighter
Anil Kapoor in Fighter

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेमॅटिक आयकॉन अनिल कपूर स्टारर 'फाइटर' सध्या चर्चेत असताना त्याने जगभरात प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. 'फायटर' चित्रपटाच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. सोबतीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. सिनेमागृहांमध्ये सतत चर्चेत आहे. 'फायटर' मधील कॅप्टन रॉकी उर्फ अनिल कपूरने सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाच्या सेटवरून एक अफलातून बीटीएस व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. ( Anil Kapoor Fighter )

संबंधित बातम्या 

या व्हिडिओमध्ये मेगास्टार अनिल कपूर यांनी या भूमिकेसाठी कशी तयारी केली आणि पद्यामागाची खरी गंमत यातून पाहायला मिळत आहे. चित्रीकरणातील काही स्नॅपशॉट्सची झलक यातून बघायला मिळाली. अनिल कपूर यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "कठीण, अधिकृत आणि अटूट. ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या निर्मितीची झलक तुम्हाला दाखवत आहे " ROCKY.. #Fighter Forever ??."

'फायटर' बद्दल बोलायचे तर या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने नुकतेच बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. ( Anil Kapoor Fighter )

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news