Bollywood Diwali Party : मृणाल ठाकुर ते दिशा परमारपर्यंत सेलेब्सचा दिवाळी लूक्स

मृणाल ठाकुर-दिशा परमार
मृणाल ठाकुर-दिशा परमार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीचा जल्लोष सुरू आहे. अनेक सेलेब्रिटींनी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. (Bollywood Diwali Party ) या पार्टीत करीना कपूर-मृणाल ठाकुर रर्यंत सर्वांनी उपस्थिती लावली. पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहेत. खासकरून मृणाल ठाकुरच्या लूकवरून नजर हटत नाही. (Bollywood Diwali Party )

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

मृणाल ठाकुर

मृणाल ठाकूर पिस्ता कलरच्या लहेंग्यामध्ये दिसतेय. तिचा हा लूक लक्षवेधी ठरलाय.

शमिता शेट्टी

शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी रेड आउटफिटमध्ये दिसली. दिवाळी लूक व्हायरल होत आहे.

दिशा परमार

टीव्ही अभिनेत्री आणि राहुल वैद्यची पत्नी दिशा परमारचा दिवाळी लूक व्हायरल होत आहे. तिने ग्रीन कलरची वेलवेट साडी नेसली असून ती खूपचं सुंदर दिसतेय.

रिया चक्रवर्ती

रियाने साडीमध्ये ग्लॅमरचा तडका लावला. तिने पिंक कलरची साडी आणि डीपनेक ब्लाऊज परिधान केला होता.

माहिरा शर्मा

बिग बॉस १३ ची एक्स कंटेस्टेंट माहिरा शर्माने इन्स्टाग्रामवर दिवाळीच्या निमित्ताने फोटो शेअर केले आहेत. ती रेड कलर साडीमध्ये कातिल अंदाजात दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news