जळगाव : भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला

जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यामध्ये अगदी आनंदाने लोकशाही उत्सव साजरा करत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील डांगर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळीच मतदान करत आपला हक्क बजावला आहे. प्रत्येक मतदाराने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आणि मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन स्मिता वाघ यांनी यावेळी केले आहे. यावेळी त्यांची कन्या भैरवी वाघ पलांडे आणि ईशा वाघ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

  • सकाळी 9 पर्यंत याप्रमाणे मतदारांनी मतदान केले आहे.
  • जळगावमध्ये सकाळी 9 पर्यंत 6.14 टक्के मतदान
  • नंदुरबारमध्ये सकाळी 9 पर्यंत 8.43 टक्के मतदान
  • रावेरमध्ये सकाळी 9 पर्यंत 7.14 टक्के मतदान

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news