नवी दिल्ली: वृत्तसंस्था;भाजपला विक्रमी, मिळाले. हिमाचल प्रदेशमध्येही भाजप केवळ एक टक्क्याने विजयाच्या लांब गेलेली आहे. हे अंतर तसे फार नाहीच. यूपीतील रामपुर (सपाचे आझम खान यांचा बालेकिल्ला ) पोटनिवडणूक भाजपने जिंकली आहे. बिहारमध्ये भाजपला (BJP 2024) मोठे यश मिळाले राज्यांच्या निवडणुका तसेच लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकांत काय घडणार आहे, त्याचे स्पष्ट भवितव्य वर्तविणाऱ्या आहेत, असे देत आहे, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
ज्या मतदारसंघात भाजप विजयी झालेला नाही, तेही आपलेच आहेत. तेथेही भाजपला मोठ्या प्रमाणावर झालेले मतदान हे जनतेच्या अलोट प्रेमाचा पुरावाच आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले. आनंदात सहभागी होण्यासाठी, जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात स्वतः दाखल झाले. जनता हीच जनार्दन आहे. आणि मी जनता जनार्दनासमोर नतमस्तक आहे. गुजरातेत भाजपला मिळालेला कौल पाहून मी भारावून गेलो आहे.
ज्या मतदारसंघात भाजप विजयी झालेला नाही, तेही आपलेच आहेत. तेथेही भाजपला मोठ्या प्रमाणावर झालेले मतदान हे जनतेच्या अलोट प्रेमाचा पुरावाच आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
ते म्हणाले, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेचा मी ऋणी आहे. पोटनिवडणुकांतूनही जनतेचे प्रेम अधोरेखित झालेले आहे. विशेषत: उत्तर प्रदेशातील रामपूर येथील भाजपचा विजय, बिहारमधील निवडणुकांत भाजपला मिळालेले यश येणारा काळ कसा असणार आहे, त्याचे स्पष्ट संकेत देत आहे,
गुजरातमध्ये भाजप लागोपाठ सातव्यांदा सरकार स्थापन करणार आहे. विजयाच्या या
नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात गुजरातमध्ये स्वतः दाखल झाले. जनता हीच जनार्दन आहे आणि मी जनता जनार्दनासमोर नतमस्तक आहे. गुजरातेत भाजपला मिळालेला कौल पाहून मी भारावून गेलो आहे. ज्या मतदारसंघांत भाजप विजयी झालेला नाही, तेही आपलेच आहेत. तेथेही भाजपला मोठ्या प्रमाणावर झालेले मतदान हे जनतेच्या अलोट प्रेमाचा पुरावाच आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले. ते म्हणाले, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेचा मी ऋणी आहे. पोटनिवडणुकांतूनही जनतेचे प्रेम अधोरेखित निवडणुकांत भाजपला मिळालेले यश येणारा काळ कसा असणार आहे, त्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
BJP 2024 : मी कृतकृत्य झालो
या वेळेच्या निकालात नरेंद्र मोदींचा उच्चांक मोडीत निघाला पाहिजे, असे आवाहन होते. भूपेंद्रने (पटेल) नरेंद्रचा (मोदी) उच्चांक केल्या. मोडावा म्हणूनच मी जीवाचे रान करत आहे. होते. भूपेंद्रने (पटेल) नरेंद्रचा (मोदी) उच्चांक मोडावा म्हणूनच मी जीवाचे रान करत आहे. आणि माझ्या या प्रयत्नात मला साथ हवी म्हणून मी जवळपास प्रत्येक सभेत जनतेला साद घातली. त्याला गुजरातने जो अभुतपूर्व प्रतिसाद दिला, त्याने मी कृतकृत्य झालो आहे. भरून पावलो आहे, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.
गुजरातच्या इतिहासातील सर्वांत भव्य- दिव्य असा जनादेश देऊन गुजरातच्या जनतेने एका नव्या युगाची निर्मिती केली आहे. अडीच दशके सत्तेत सतत राहूनही भाजपला कवटाळून आहेत. जात, वर्ग या विभागणीच्या पलीकडे जाऊन आणि देश या नावाला अधिक महत्त्व देऊन लोकांनी भाजपला मतदान केले आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.
मोदी म्हणाले…
'सुविधा देण्यात आम्ही कुठेही फरक केलेला नाही; पण देशाच्या हितासाठी कुणी आमच्याहून कडक नाही'
• येणारी २५ वर्षे ही केवळ विकासाच्या राजकारणाची असतील. भाजपला मिळालेले यश यश मानतो, असे मोदी म्हणाले. हे नव्या आकांक्षा आणि तरुण विचारसरणीचे प्रतीक आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही सोयी- हिमाचलशी बांधिलकी कायम सुविधा पोहोचविल्या. कुठल्याही आधारावर एक नागरिक म्हणून कुणात फरक केला नाही. आहे. गुजरात, हिमाचलसह या साऱ्याच झालेले आहे. विशेषत: उत्तर प्रदेशातील रामपूर पण त्याचवेळी देशाच्या हितासाठी मोठे आणि कडक निर्णय घेण्यात मागेपुढे पाहिले नाही. टक्क्याहूनही कमी असा जय-पराजयाचा निवडणुका मध्य प्रदेशसह येऊ घातलेल्या अन्य येथील भाजपचा विजय बिहारमधील हा दम केवळ भाजपमध्येच आहे, हे भारतीयांना आता अत्यंत चांगल्या पद्धतीने कळू फैसला झाला आहे. इतक्या कमी फरकाने लागलेले आहे, असेही मोदींनी सांगितले.
काँग्रेसचे सरकारच कधी बघितले नाही, अशा जवळपास एक कोटी मतदारांनी या निवडणुकीत आपला हक्क बजावला. हे सगळे युवक होते. ते अनेक प्रश्नांची उकल करतात, मग मतदान करतात. युवकांना विश्वास वाटतो, की कामे होत आहेत, तेव्हाच ते मते देतात. भविष्याची चिंता युवकांना अधिक असते. ते जाणतात देशाचे भविष्य कोणाच्या हाती सुरक्षित आहे. युवकांनी दिलेली मते ही मी भाजपचे मोठे यश मानतो, असे मोदी म्हणाले
हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत एक टक्काहुन कमी असा जय-पराजयाचा फैसला झाला आहे. इतक्या कमी फरकाने हिमाचलमध्ये याआधी कधीही निकाल लागलेला नाही. हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलते. पण दरवेळेला ५-६ टक्क्यांचा फरक असतो. यावेळी तो एक टक्क्याहून कमी आहे. हे लोकांचे भाजपवरील प्रेमच आहे. दिला, त्याने मी कृतकृत्य झालो आहे. भरून आहेत. जात, वर्ग या विभागणीच्या पलीकडे हिमाचलमध्ये आम्ही एक टक्क्याने कमी शंभर टक्के बांधलेले राहू, असे मोदींनी आश्वस्त केले.