भंडारा : दहीहंडीचा टॉवर कोसळला, एक जखमी

भंडारा : दहीहंडीचा टॉवर कोसळला, एक जखमी
Published on
Updated on

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : भंडारा शहरातील शास्त्री चौकातील दसरा मैदानावर विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान दहीहंडीचे एक टॉवर अचानक कोसळले. 

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, अचानक टॉवर कोसळल्‍याने एक जण जखमी झाला आहे. जखमींला तात्‍काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन उद्योग मंत्री सामंत यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा चे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news