Bhagyashree Mote : ‘समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याने केस झाले खारट’, भाग्यश्री मोटेचा गोव्यात एन्जॉय

भाग्यश्री मोटे
भाग्यश्री मोटे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाग्यश्री मोटेचे खूप दिवसांनंतर गोव्याच्या व्हेकेशन ट्रिपचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिने गोव्यात बच्चे कंपनींसोबत एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल केले आहेत. (Bhagyashree Mote) शेतातील माचीवर तर कधी समुद्राच्या खळाळत्या लाटांमधील तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Bhagyashree Mote)

तिने आपल्या भाची-भाचांसोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय- किती उत्साही मुलं! नैसर्गिक शिकणाऱ्या, निष्पाप, प्रौढांच्या मनातील सर्व बंधने तोडून या वेळी मला ते खूप जवळून अनुभवता आले आणि खूप मजा आली….हे माझ्यासाठी खूप मोकळे आणि वेगळ्या प्रकारचे शिक्षण आहे! एकंदरीत माझ्यासाठी ही एक चांगली मजा होती ???❤️? आणि अर्थातच मुलांसाठी देखील!

एका फोटोमध्ये ती झोपाळ्यावर बसलेली दिसते. तर एका फोटोमध्ये ती बच्चेकंपनींसोबत दिसते. एका फोटोमध्ये ती पुलामध्ये दिसते. व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news