बेळगाव : वडिलांना वाचवताना विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू

बेळगाव
बेळगाव

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा – बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी येथे विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (दि. ३१) रोजी घडली. या घटनेत मृत्यू झालेले प्रभू हुंबी (वय ६९) व मंजुनाथ हुंबि (वय २९) यांचा जागीच मृत्यू झाला. घरासमोर विजेच्या खांबाला बांधलेल्या वायरमध्ये वीज प्रवाह उतरल्यामुळे ही दुर्घटना घडली. वडील प्रभू यांना वाचवण्यासाठी मुलगा मंजुनाथ वाचवण्यासाठी धावल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news