टी-20 वर्ल्डकपसाठी जर्सी लाँच; टीम इंडिया नव्या रंगात, नव्या ढंगात

टी-20 वर्ल्डकपसाठी जर्सी लाँच; टीम इंडिया नव्या रंगात, नव्या ढंगात
Published on
Updated on

नवी दिल्ली : आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. आशिया चषक 2022 स्पर्धेतील भारतीय संघात बदल नसला तरी खेळाडूंच्या कपड्यांबाबत एक नवा बदल दिसणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी सरप्राईज म्हणजेच मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ रेट्रो जर्सीत मैदानावर उतरला होता. तसेच आता या वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा भारतीय संघ नवीन जर्सी परिधान करणार आहे. आयएमपीएल या टीम इंडियाच्या अधिकृत जर्सीसाठीच्या प्रायोजकांनी एक प्रोमो पोस्ट केला होता. त्यानंतर आज त्यांनी नव्या जर्सीचे अनावरण केले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news