कारागृह पोलिसांवर नामुष्की ! कुख्यात गुंड कारागृहातून फरार

कारागृह पोलिसांवर नामुष्की ! कुख्यात गुंड कारागृहातून फरार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ललित पाटील ससून रुग्णालयातून पळल्याच प्रकरण ताजं असतानाच पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा अशीच नामुष्की ओढवली आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार झाला आहे.  जाधव हा 2008 पासून कारागृहात शिक्षा भोगत आहे. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news