Ananya Panday ने परिधान केले Aditya Roy Kapur चे कपडे (Video Viral)

अनन्या पांडे
अनन्या पांडे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनन्या पांडे – आदित्य रॉय कपूर आपल्या रिलेशनशीपवरून चर्चेत आहेत. नुकताच ती मुंबई में स्पॉट झाली होती. (Ananya Panday ) यावेळी ती काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसली. हा टी शर्ट आदित्य रॉय कपूरचा असल्याचे फॅन्स म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Ananya Panday )

संबंधित बातम्या – 

नो-मेकअप लूकमध्ये अनन्या पांडे

अनन्या पांडे बांद्रामध्ये कॅमेराबद्ध झाली. ती कॅज्युअल लूकमध्ये दिसली. 'ड्रीम गर्ल २' फेम अनन्याने डेनिम जीन्ससोबत डार्क ग्रे कलर की टी-शर्ट परिधान केला होता. ओपन हेअरसोबत नो-मेकअप लूकमध्ये अनन्या पांडे खूप सुंदर दिसत होती. अनन्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

video – aditya's ananya❤️ insta वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news