जकार्ता : पुढारी ऑनलाईन – उत्तर इंडोनेशियामध्ये ७.० रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले. हा भूकंप भारतीय वेळेनुसार, ३ वाजून ४५ मिनिटांनी इंडोनेशियातील तुबनपासून ९६ किमी अंतरावर झाला. (Indonesia Earthquake )
An earthquake with a magnitude of 7.0 on the Richter Scale hit 96 km North of Tuban, Indonesia at 15:25:45 IST today: USGS Earthquakes pic.twitter.com/PPPlyCA6m0