![Isha Ambani-Rihanna-Taylor swift](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2FUntitled-design-T-.-1-100.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : मेट गाला २०२४ मध्ये अंबानी परिवाराची लाडली मुलगी ईशा अंबानीने आपल्या स्टनिंग लूकने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. तर आलिया भट्टने मिंट कलर साडीत पुन्हा एकदा फॅन्सच मने जिंकली. या सोहळ्यात ईशा अंबानी प्रसिद्ध फॅशन डिझायनर राहुल मिश्राच्या गोल्डन शिमरी टाईमलेस साडी गाऊनमध्ये दिसली. तिच्या लूकला स्टायलिस्ट Anaita Shroff Adajania ने डिझाईन केलं होतं.
Jennifer Lopez