Akanksha Puri : आकांक्षाचा ट्रान्सपरंट टॉप!, नेटकरी म्हणाले, Hoty girl ❤️

 Akanksha Puri
Akanksha Puri

पुढारी ऑनलाईन डेस्क : आकांक्षा पुरी आजकाल तिच्या किलर लूकमुळे चर्चेत असते. (Akanksha Puri ) अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेस, लव्ह लाईफ आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. आकांक्षाचे चाहते आज तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुन्हा पुन्हा अभिनेत्रीने तिच्या किलर लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Akanksha Puri )

लेटेस्ट फोटोंमध्ये आकांक्षा पांढऱ्या क्रॉपचा शर्ट घातलेली दिसत आहे. यासोबत त्याने फक्त पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. अभिनेत्री आकांक्षाने कमीत कमी मेकअप केला आहे. तिने ग्लोईंग गाल न्यूड पिंक लिपस्टिक लावली आहे. मोकळे केस आणि गॉगलमुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

या फोटोशूटनंतर आता फॅन्सच्या नजरा आकांक्षाच्या ग्लॅमरस अदांवर आहे. फॅन्सकडून तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. आकांक्षाच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय.

बिग बॉस ओटीटी २ मध्ये आकांक्षा

आकांक्षा रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये स्पर्धक म्हणऊन दिसली होती. या शोमध्ये आकांक्षाचा एक वेगळा आणि स्पष्टवक्तेपणा पाहायला मिळाला. काही काळानंतर ती या शोमधून बाहेर आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news