Adipurush : प्रभासचा ‘आदिपुरुष’ जगभरात २० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार

adipurush
adipurush
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

प्रभास, सैफ अली खान, कृती सेनन यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट 'आदिपुरुष'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. चित्रपटाच्या बजेटने 450 कोटींचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळेच हा चित्रपट जगभरात एकाचवेळी 20 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याचे नियोजन निर्माते करत आहेत. असे झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात रीलिज होणारा हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरेल. चित्रपट इंग्लिश आणि चायनीज भाषांतही रीलिज करण्याची योजना आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news