Swara Bhasker : रेड रोज❤️❤️; स्वराची नवी फॅशन (video)

Swara Bhasker
Swara Bhasker
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) नेहमी तिच्या वादग्रस्त वकत्यावरून चर्चेत असते. कोणत्याही विषयावर अपलं प्रखर मत मांडताना दिसतेय. गेल्या काही दिवसापूर्वी स्वराने 'बॉयकॉट ट्रेंड'वर आपलं मत मांडले. यानंतर तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु, नेहमी वादात असणारी स्वरा सध्या तिच्या मराठमोळ्या लूकने सोशल मीडियात चर्चेत आली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर मराळमोळ्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहे. या फोटोतील तिची फॅशन अनोखी आहे. यात स्वराने व्हाईट रंगाच्या साडीवर रेड डिझाईन असलेले लॉग अप्पर परिधान केलं आहे. मोकळे केस, हातात ग्रीन रंगातील मोठी अंगठी, कानात झुमके, डोळ्यात काजळ, मेकअप आणि रेड लिपस्टिकने तिच्या सौदर्य खुललं आहे. या स्वरा पहिल्यापेक्षा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'जीवन सुंदर आणि सर्व गोष्टी गोड आहेत.?✨??' असे म्हटलं आहे. यातील विशेष म्हणजे, स्वराच्या रेड लॉग अप्परचा गळा डिप असून त्याच्यावर पारसी धाग्यांनी भरतकाम केलेले आहे. यात स्वराने कधी तिच्या केसांना हात लावत तर कधी हसताना वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. याच दरम्यान स्वराचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'धडकनों मे तेरे गीत है मिले, क्या कहू शर्मसे है लब सिले हूये…. कबसे तू मेरी है, कबसे में तेरा. लैला ओ.. मेरी लैला.. '. या धमाकेदार हिंदी गाण्याचे बोल वाजत आहेत. हा व्हिडिओ चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.

या फोटो आणि व्हिडिओवर 'Atti sundar ladki ??', 'Perfect beauty ??', 'My Dream girl❤️❤️❤️', 'Soo gorgeous gorgeous', 'Looking fab with the outfit??❤', 'Outstanding ? mind-blowing', 'Wonderful', 'Gorgeous ❤️', 'So beautiful, You look absolutely stunning' , 'कामुक उभार ?', 'Looking sooooo beautiful❤❤❤', 'Looking so cool', 'Wow red rose lag rahi ho so hot ?♨️?', 'Beauty cutee ???', 'Atti sundar ❤️❤️', 'Mashallah ???', 'Cuteness overload ?', 'Awesome ❤️?', 'Anarkali ?', 'Beautiful Smile With Confident Face', 'माशाअल्लाह कितने खुबसूरत है आप ️?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यंत जवळपास १० हजाराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याआधी स्वराने ब्ल्यू रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले होते. तर गेल्या काही दिवसांत तिने 'बॉयकॉट ट्रेंड'वर मत मांडत करण जोहरची पाठराखण करताना दिसली.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news