पुढारी ऑनलाईन डेस्क: श्वेता शिंदे (Shweta Shinde ) एक सुंदर अभिनेत्री असण्याबरोबरचं एक उत्तम टीव्ही मालिका निर्मातीदेखील आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारून चाहत्याचे मनोरंजन केलं आहे. यासोबत ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिचे हटके फोटोंज पाहायला मिळतात. सध्या श्वेताने मराठमोळ्या लूक शेअर केला आहे.
अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde )ने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूक शेअर करताना येलो रंगाच्या साडीत दिसतेय. येलो कलरच्या साडीसोबत तिने व्हाईट- सोनेरी रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान करून चारचॉद लावले आहेत. मोकळ्या केसांची स्टाईल, मॅचिंग इअररिग्स, हातात अंगठी, लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Feeling Yellawesome…?'. असे लिहिलेय आहे.
या फोटोत श्वेता एकटीच जंगलात असून तिच्या आजूबाजूला घनदाट झाडी दिसतेय. यावेळी श्वेताच्या साडीची पदर वाऱ्यावर तंरगत आहे. श्वेताच्या गालावर खळी पडलेली असून तिच्या लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. यातील एका फोटोत श्वेताच्या पाठीमागील सनसेट सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. यावरून श्वेता हा संडे मस्त जंगलात एन्जॉय करताना दिसली. हे फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.
हे फोटो सोशल मीडियावप शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'wow', 'like yellow. fresh & fine…. ??', 'Sundar ❤️❤️', 'Nice❤️', 'Beautiful❤', 'Lovelyyy Lemonish look', 'Beautiful ?', 'Tumhi kharach khup attractive aahat', 'Ohhh hoo kadak?❤️', 'So sweet', 'beautiful and hot', 'Charming beauty ?', 'Very nice?', 'Gorgeous ?', 'छान pics.. फार सुंदर ❤️', 'Wow ❤❤❤', 'darling lady ❤️', 'अप्सरा', 'Ye ladaki pagal kar degi', 'So sweet', 'Khup sunder distay❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास १० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
श्वेताच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. 'अप्पी आमची कलेक्टर', 'शेतकरीच नवरा हवा', 'लागीरं झालं जी' आणि 'डॉक्टर डॉन' या मालिकांमधील तिची भूमिका गाजल्या आहेत.
हेही वाचलंत का?