पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचे सूत्रसंचालन करत आहे. तर मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक या शोमध्ये परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, ओंकार भूजणे यांच्यासह अनेक कलाकार शोमधून चाहत्यांना खळखळून आणि पोट धरून हासवते. प्राजक्ता (Prajakta Mali ) तिच्या अभिनयासोबत नवनविन फॅशन सेन्सनं चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या तिचा आणखी एका हटके स्टाईलने चाहत्यांना भूरळ घातली आहे. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत 'ऑस्कर पुरस्कारा'साठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत. यात खास करून तिच्या वनपीसला त्याच रंगाचे बलून शोल्डर आहे. केसांची स्टाईल, कानात इअररिंग्स, कमरेला सोनेरी पट्टा, हातात ब्रेसलेट, पायात व्हाईट रंगाचे हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Thanks for the pain, I needed it for my art ?', 'Trofy मिळाली MFK ची (महाराष्ट्राचा favourite कोण?) आणि pose Filmfare ची… ?चालायचं ?'. असे लिहिले आहे. प्राजक्ताने कधी कमरेवर तर कधी स्वत: च्या शोल्डरवर हात ठेवत एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत.
'ऑस्कर ही मिळणार ?', 'आमच्या हृदयाचा oscar कधीच मिळाला आहे तुला JYRG च्या वेळेस ❤️??', 'फक्त योगा करून तू तेवढी स्लिम आहेस का प्राजक्ता ?', 'जेव्हा कुणी Adress विचारतो, तेव्हा pose देऊन…."वरचा मजला"….असे म्हणताना प्राजक्ता ताई ??????', 'Jaan nikal kar hi maane gi, My heart ❤️❤️', 'MFK मिळाला आहे अभिमान वाटला पाहिजे काय फ़िल्मफ़ेअर घेऊन बसल्या बाई…?', 'Beautiful', 'नन्या पांडे पेक्षा छान अभिनय करता तुम्ही सोडा तो फ़िल्मफ़ेअर…', '❤️Wow outstanding dear ❤️', 'तुमची style आणि फिटनेस सगळ्या तारकांवर भारी पडते ..तुमच्या चेहऱ्यावरचा तेज खूप काही सांगून जातो?❤️', 'So cute yrr ❤️', 'Stunning ???', 'अग प्राजू तुझ्या तर पाठीवर पण डींपल आहे ❤️', 'कातिल❤️?❤️', 'Paraaju नक्की काय होतंय ?', 'फुलपाखरू छान किती दीसते …??', 'So Beautiful ???'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर ईमोजी शेअर केल्या आहेत. या फोटोला आतापर्यंत ६० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. प्राजक्ता तिचे नवनवीन फोटो शेअर करून सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
हेही वाचा :