Mitali Mayekar : ‘ही मराठी संस्कृती नाही!’ मिताली ट्रोल; हॉट फ्लोरल बिकिनीत समुद्राची सफर

mitali mayekar
mitali mayekar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिनधास्तपणे बिकिनी घालून फोटोशूट करणारी मराठी अभिनेत्री मिताली मयेकर चर्चेत आहे. सनसेट सर्फिंग करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटो अपलोड करताच काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली तर काहींनी तिचे समर्थन केले. हे फोटो कोणत्या लोकेशन्सचे आहेत, हे मात्र तिने सांगितलेले नाही. Sunset surfing.??‍♀️ अशी कॅप्शन देत तिने सर्फिंग करतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. नेटकऱ्यांकडून तिच्या फोटोंना संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. (Mitali Mayekar) फ्लोरल हॉट बिकिनीतीस सर्फिंगचे फोटो मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर केल्यानंतर काही ट्रोलर्सनी कॉमेंट्स करत तिला संस्कृतीविषयी सुनावले. (Mitali Mayekar)

संबंधित बातम्या –

काय म्हणाले ट्रोलर्स?

मिताली पदर घे, अशी मिश्किल कॉमेंट्स एका नेटकऱ्याने केली आहे. हे असले आपल्या मराठी संस्कृतीत चुकीचे आहे, दुसऱ्या नेटकऱ्याने कॉमेंट केली. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-कशासाठी असतो हा कारभार ✌????‍♂️. आणखी एकाने म्हटलंय- आवश्यकता नाहीये? दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्री मधील कोणत्या मॉडेल,अभिनेत्री कलाकार अश्या गोष्टींना बळी नाही पडत!. Sudhara thodi apli marathi sanskriti Marathi manus ch as vagat asel tumcha baghun jag pan tech karayala jail…

समर्थन करणाऱ्यांनी केलं कौतुक

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा पती आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने तिला विशेष कॉमेंट दिलीय. ट्रोलर्सच्या कॉमेंटमध्ये त्याने बायको..तू लढ. ?❤️अशी प्रतिक्रिया दिलीय. त्याच्यासोबत आणखी काही नेटकऱ्यांनी तिला लव्ह आणि फायर इमोजी सेंड केल्या आहेत. एका युजरने लिहिलं-Whhhhhhaaaaaaaatttttttttt is this hotnesss. ???. युजर्सनी तिला काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहा-You look Fab girl?, Hot ??❤️❤️, Killing it?❤️, Elegant pic ?, Beautiful ❤️?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news