Janhvi Kapoor : Wow❤️; ब्ल्यू ब्रामध्ये किती बोल्ड❤️ जान्हवी रात्रीच्या थंडीत मालदीवमध्ये पाण्यात

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor) तिचा 'मिली' चित्रपटाच्या फ्लॉप झाल्यानंतर मालदीवमध्ये सुटीचा आनंद घेत आहे. तेथील काही बोल्ड आणि हॉट फोटोज जान्हवीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला चाहत्यांना कॉमेन्टचा पाऊस पडला आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor) सध्या मालदीवमध्ये बॉयफ्रेंडसोबत मनसोक्त सुट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवच्या बीचवरील तिने नवनवीन दिवस, संध्याकाळ आणि रात्रीचे एकापेक्षा एक हॉट फोटोज शेअर केले आहेत. या फोटोत जान्हवीने व्हाईट रंगाच्या वनपीसमध्ये बोटीत बसलेली दिसतेय. यशिवाय तिने शेअर केलेल्या फोटोत जान्हवी समुद्राच्या पाण्यात आकाशाकडे टक लावून पाहताना दिसतोय. हा तिचा बोल्ड लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. तर आणखी एका फोटोत जान्हवी ब्ल्यू रंगाच्या ब्रासोबत शॉर्ट मिनि स्कर्टमध्ये दिसली आहे. या फोटोत तिच्या हातात नारळाचे शहाळे दिसत आहे.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने '???on an island in the sun ☀️ ?' आणि '? meet me in the pale moonlight ?.' असे लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक करताना कॉमेन्टचा पाऊस पडला आहे. 'Prettiest ❤️?', 'Moon Spirit ❤️', 'Ok" Lovely !!', 'So beautiful ❤️❤️', 'Wow❤️❤️', 'Stunning ?', 'Hotness overloaded ❤️', 'Looking for someone ❤️', 'Looking stylish and very hot ❤️', 'Omphhhh?❤️', 'Omg ??'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. .या फोटोला आतापर्यत चार लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news