अभिनेता गोविंदाने घेतले अंबाबाईचे दर्शन

actor govinda
actor govinda

कोल्हापूर : अभिनेता गोविंदाने सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्याने मंदिरातील मातृलिंगाचेही दर्शन घेतले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी गोविंदा कोल्हापुरात आले होते. सकाळी त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गोविंदा मंदिरात आल्यानंतर चाहत्यांनी त्याला गराडा घातला. सुमारे तासभर गोविंदा मंदिर परिसरात होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news