या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश वाबळे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव, गो-कॅशलेस इंडिया प्रा.लि.चे चेअरमन कृष्णत चन्ने, जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) संजय राऊत आदी उपस्थित होते. या वेळी पुणे आणि अहमदनगरमधील पतसंस्था, मल्टिस्टेट सोसायट्यांच्या प्रतिनिधींना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.