गुजरातमधील वडोदरा येथील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

गुजरातमधील वडोदरा येथील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील वडोदरा येथील पदरा तहसीलजवळील एका खासगी केमिकल कंपनीला भीषण आग लागली. संपूर्ण कंपनीतून आगीच्या उंच ज्वाळा बाहेर पडत आहेत. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news