Earthquake in Fiji : फिजीची राजधानी भूकंपाने हादरली; ६.४ रिश्टर स्केलची नोंद

Earthquake in Fiji : फिजीची राजधानी भूकंपाने हादरली; ६.४ रिश्टर स्केलची नोंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिजीची राजधानी सुवा आज (दि.२७) सकाळी जोरदार भूकंपाने हादरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार सकाळी ६.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ मोजली गेली. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news