manoj jarange patil
Latest
Maratha Reservation : मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायचं ठरवलंय : मनोज जरांगे-पाटील
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायचे ठरवलं आहे, असे मत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषेदत केले. (Maratha Reservation) ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायची ठरवलं आहे. आता हे आंदोलन शेवटचं असेल. मुंबईतील मैदाने पाहायची कामे आता सुरु झाली. आरक्षण घेऊनचं आता परत यायचं आहे. (Maratha Reservation)
सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी देणं सुरु आहे. रुग्णालयातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

