महसूल विभागात अखेर खांदेपालट, पाहा कुणाच्या बदल्या कुठे झाल्या? | पुढारी

महसूल विभागात अखेर खांदेपालट, पाहा कुणाच्या बदल्या कुठे झाल्या?

नाशिक :  महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच राज्याच्या महसूल विभागाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भातील आदेश जारी केला आहे. पाहा कुणाच्या बदल्या कुठे झाल्या?

उपरोक्त अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत. उर्मिला पाटील, अनिल पवार, गणेश मिसाळ, अर्चना पठारे, भागवत डोईफोडे, सुनिल सूर्यवंशी, गोंविद दाणेज, पल्लवी निर्मळ यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.

Back to top button