

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मेष : दबून राहिलेले सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. तुमच्याजवळ पैसाही पर्याप्त असेल. मनात शांती असेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ: कमकुवत जीवनेच्छा शरीरावर परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणाऱ्या कामात गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी- दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून ज्ञान मिळवाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशीर्वादामुळे मनाला शांतता लाभेल. तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : कामाच्या ठिकाणी सगळे आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. दिवस आनंदात जाईल. मनोबल उंचावेल..[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ :सोशलाईज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहिशी करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. घरातील वातावरण उत्साही राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : प्रेमात तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची क्षमता मान्यता मिळवून देईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. मनावर संयम ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : आपण अनेक गोष्टी करण्याच्या ठरविल्या असतील; पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. मन चलबिचल होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. दिवस आनंदात जाईल आणि उत्साह वाढेल.[/box]
– ज्यो. मंगेश महाडिक