अबब! सोनाली म्‍हणाली ये लड़का हाए अल्लाह 🤪🤪😝🤔🤭🤫 | पुढारी

अबब! सोनाली म्‍हणाली ये लड़का हाए अल्लाह 🤪🤪😝🤔🤭🤫

पुढारी ऑनलाइन डेस्‍क : मराठी सिनेसृष्‍टीमधील अप्सरा सोनाली कुलकर्णीने तीने आपले काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले. यावेळी फोटो शेअर केले.

यावेळी सोनाली कुलकर्णी म्‍हणाली, मला काय म्हणायचे आहे हे जाणून घेण्यासाठी उजव्या टोकापर्यंत माझे फोटो स्वाइप करा! माफ करा मला शेवटचा फोटो पोस्ट करायचा होता, कारण मी खूप छान दिसत आहे, असे मी म्‍हणाली..

पाहा काही खास फोटोज्‌…

 

 

 

Back to top button