Nora Fatehi : कोण ही गरम किटली अन् शिमला मिर्ची❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने ( Nora Fatehi ) तिच्या अभिनयासोबत डान्सने नेहमीच चाहत्यांना भूरळ घातली आहे. नोराच्या ‘मानिके’ गाण्याने धुमाकूळ तर घातला आहेच, याशिवाय नोरा तिच्या एकापेक्षा एक हॉट फोटोंचा तडका सोशल मीडियानवर पाहायला मिळतोय. तिच्या प्रत्येक फोटोतील अदांनी चारचॉंद लावले आहेत. सध्या आणखी काही हॉट फोटोंनी सोशल मीडियाव लाग लावली आहे.
अभिनेत्री नोरा फतेहीने ( Nora Fatehi ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर गडद निळ्या रंगाचा बलून शोल्डर टॉप आणि त्याच रंगाची लेगीन पॅन्टमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात खास करून नोराने पूर्ण शरीरावर निळ्या रंगाचा ड्रेस आणि त्याच रंगाचा मोठे बूट परिधान केला आहे. डीप नेक ड्रेसमध्ये ती आधीपेक्षा एकदम हॉट दिसतेय. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात ब्ल्यू कलरचे इअररिंग्स, गळ्यात ब्ल्यू रंगाचे हार, हातात ब्ल्यू रंगाची मोठी अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. नोराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ब्ल्यू कलरचा ईमोजी शेअर केला आहे. यावेळी नोराने किलर आणि एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘Wow 💙’, ‘Beautiful 💙🥰❤️❤️’, ‘Nice Nora’, ‘कौन ही गरम किटली अन् शिमला मिर्ची❤️’, ‘awsm❤️❤️’, ‘The blue magic girl 🔵🔵’, ‘so gorgeous 💙’, ‘Very beauty ❤❤’, ‘Looking gorgeous 😍😍❤️’, ‘Wooowwww 🔥’, ‘QUEEN 😍❤️🔥’, ‘So cute ❤️❤️’, ‘Super stunning 💙💙💙’, ‘😍Doraemon 🔥🔥🔥❤️’, ‘बलवीर की नटखट परी🤣’, ‘Blu butterfly 🦋’, ‘just perfect❤️’, ‘Graceful😍😍’, ‘Lajawab 🔥’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केल्या आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास ९ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
हेही वाचलंत का?
- Yo Yo Honey Singh : हनीला झाला होता बायपोलर डिसऑर्डर; तो म्हणतो मेंदूत काही तरी प्रॉब्लेम…
- Sania Mirza divorce : सानिया मिर्जाचा पती शोएब मलिक सोबतच्या इंटिमेट फोटोशूटवरून पाकिस्तानी अभिनेत्रीने सोडले मौन
- Kaun Banega Crorepati 14 : बिग बींना जास्त उंचीमुळे खावा लागला होता मार
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram