Raigad Gram Panchayat Election 2022 : पनवेल तालुक्यात भाजपची सरशी; १० पैकी ५ ग्रामपंचायतींवर झेंडा

File Photo
File Photo
Published on
Updated on

पनवेल; प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपने विजय मिळवला. तसेच 3 ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत. तालुक्यातील चिध्रण या एकमेव ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंचाने झेंडा फडकवला आहे.

भाजपचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार

1. भाताण : पाटील तानाजी लक्ष्मण (658)
2. शिवकर : आनंद दत्तात्रेय ढवळे (1138)
3. दिघाटी : ठाकूर रजनी हिरामण  (556)
4. नेरा  : प्रकाश गोपाळ घाडगे (1,570)
5. करंजाडे : मंगेश शेलार

महाविकास आघाडी सरपंचपदाचे विजयी उमेदवार

1. कानपोळी :- मधन धोंडीराम मते (470)
2. शिरढोण : वैशाली भोईर  (1,505)

ठाकरे शिवसेना गटाचा सरपंचपदाचा उमेदवार विजयी

1. नितळस : पाटील निकिता संदीप (802)

अपक्ष सरपंचपदाचे विजयी उमेदवार

1. चिध्रण : पाटील एकनाथ नामदेव (1163)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news