रनमशिन विराटवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव (Photos) | पुढारी

रनमशिन विराटवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव (Photos)

पुढारी ऑनलाईन : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा आज 34 वा वाढदिवस साजरा होत आहे. विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे भारतातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. विराट कोहलीच्या प्रतिस्पर्ध्यांनीही त्याची प्रशंसा केली आहे. जगभरातील क्रिकेटपटूंनी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा
विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा

 

फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आज (5 नोव्हेंबर) 34 वर्षांचा झाला आणि तो सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियात आहे.   
माजी कर्णधार विराट कोहली आज (5 नोव्हेंबर) 34 वर्षांचा झाला आणि तो सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियात आहे.

कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे

कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे

 जगभरातील क्रिकेट बंधू आणि चाहत्यांनी त्याला या प्रसंगी शुभेच्छा वर्षाव केला.
जगभरातील क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी त्याला या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

Back to top button