बिपाशा बसूने गरोदरपणात हाय हिल्स घातल्‍याने नेटिझन्स म्‍हणाले… | पुढारी

बिपाशा बसूने गरोदरपणात हाय हिल्स घातल्‍याने नेटिझन्स म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिपाशा बसू प्रेग्नेंसीमध्ये हाय हिल्स घातलेली दिसून आली. बिपाशाने तिचा पती करणसिंग सोबत मित्र अयाज खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. यावर तिला नेटिझन्स म्‍हणाले, गरोदरपणात हाय हिल्स घालणे असुरक्षित नाही का?

गरोदर बिपाशाच्या फॅशनने सर्वाचे वेधले लक्ष्य

बिपाशा बसू तिचा पती करणसिंग हे मित्र अयाज खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान  केल्याने ती सुंदर दिसत होती. तिच्या प्रेग्नेंसीतील फॅशनने सर्वाचे लक्ष्य वेधले.

प्रेग्नेंसीमध्ये हाय हिल्स का घालतात असा सवाल केला अन्‌

बिपाशा बसू तिच्या प्रेग्नेंसीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत आहे. प्रेग्नेंसीमध्ये तिने हाय हिल्‍स का घालते तर यावर ती म्‍हणाली गरोदरपणात हाय हिल्‍स का घालू नये. असे ती म्‍हणाली.

बिपाशा बसूने हाय हिल्‍स परिधान करून पोझ देताना…

बिपाशा बसू आणि पती करणसिंग यांनी वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पोझ देत फोटोशुट केले. यावेळी चाहते म्‍हणाले, आम्ही लहान बाळाची झलक पाहण्यासाठी आतूर आहोत.

आलिया भट्टला हाय हील्स न घालण्याचा सल्ला दिला

यापूर्वी आलिया भट्टला हिल्स न घालण्याचा सल्ला देण्यात आला होता. ती अनेकदा हाय हिल्‍स परिधान करत होती. सहसा गरोदर स्त्रियांना हाय हिल्‍स न घालण्याचा सल्ला दिला जातो कारण ते गर्भधारणेमध्ये असुरक्षित मानले जाते.

हेही वाचलं का

Back to top button