मेहंदी सेरेमनीमध्ये इतकी खास दिसली अभिनेत्री रिचा चढ्ढा, पाहा तिचे खास लूक्स | पुढारी

मेहंदी सेरेमनीमध्ये इतकी खास दिसली अभिनेत्री रिचा चढ्ढा, पाहा तिचे खास लूक्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल आता लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकताच रिचाची मेहंदी सेरेमनी पार पडली.  दिल्लीमध्ये या जोडीने प्री वेडिंग शूट केलं त्यानंतर लग्नाच्या पुढील विधींकरता ही जोडी लखनऊला रवाना झाली आहे.

ऋचा चड्ढा, अली फजल

लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांसाठी रिचाने पेस्टल लेहंगा निवडला आहे. यासोबतच ऑफ शोल्डर ब्लाऊज तिने या लेहंग्यासोबत कॅरी केला आहे. या समारंभादरम्यान या जोडीतील स्पेशल केमिस्ट्रीचं नेटीझन्सही कौतुक करताना दिसत आहेत. या जोडीचं गेली दोन वर्षापूर्वी असलेलं लग्नाचं प्लॅनिंग कोविडच्या लाटेमुळे पुढे गेलं होतं. पण यावर्षी मात्र या जोडीने मुहूर्त नक्की करत लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

ऋचा चड्ढा, अली फजल

ऋचा चड्ढा, अली फजल

ऋचा चड्ढा, अली फजल

ऋचा चड्ढा, अली फजल

ऋचा चड्ढा, अली फजल

ऋचा चड्ढा, अली फजल

ऋचा चड्ढा, अली फजल

ऋचा चड्ढा, अली फजल

Back to top button