Maharashtra Lok Sabha Election: राज्यात पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघात दुपारपर्यंत ३२.३६% मतदान

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील विदर्भात आज (दि.१९) लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यात सरासरी ३२.३६% मतदान झाले आहे, या संदर्भातील माहिती महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाने दिली आहे. (Maharashtra Lok Sabha Election)

लोकसभा निवडणूक मतदान (1 ला टप्पा) दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

०९ रामटेक                       २८.७३%
१० नागपूर                         २८.७५%
११ भंडारा-गोंदिया               ३४.५६%
१२ गडचिरोली-चिमूर           ४१.०१%
१३ चंद्रपूर                         ३०.९६%

Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election

पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी (सकाळी ११ वाजेपर्यंत)

Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news