कोरोनाचे राज्यात 154, तर मुंबईत 21 नवे रुग्ण

कोरोनाचे राज्यात 154, तर मुंबईत 21 नवे रुग्ण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शनिवारी कोरोनाचे 154 नवे रूग्ण आढळले. त्यात सर्वाधिक 21 मुंबईत तर त्याखालोखाल 17 रुग्ण ठाण्यात आढळले.

नवी मुंबई 10, कल्याण डोंबिवली 2, रायगड 6, पनवेल 2, नाशिक 5, नाशिक मनपा 6 , मालेगाव मनपा 1, अहमदनगर 1, अहमदनगर मनपा 2, पुणे 7 , पुणे मनपा 17, पिंपरी चिंचवड 4 , सातारा 10, सांगली मिरज कुपवाड मनपा 7, छत्रपती संभाजीनगर 6 , छत्रपती संभाजीनगर 7, हिंगोली 1, बीड 3 , नांदेड 2, अमरावती 3, अमरावती मनपा 1, वाशिम 1, नागपूर 1, नागपूर मनपा 8, चंद्रपूर 2 आणि गडचिरोली 1 रूग्ण आढळले. मुंबईमध्ये 150 रूग्ण सक्रिय आहेत. शनिवारी 320 जणांची चाचणी करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news