Latest
Goa Election Update : कुडचडेतून निलेश काब्राल आघाडीवर
मडगाव : पुढारी वृत्तसेवा; कुडचडे मतदारसंघातून भाजपचे निलेश काब्राल १५३६ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर अमित पाटकर १३६८ मते घेऊन पिछाडीवर आहेत. त्यांच्या मागोमाग आरजीचे आदित्य रावत देसाई यांना पहिल्या फेरीत ६२७ मते प्राप्त झाली आहेत. अमित पाटकर आणि निलेश काब्राल यांच्यात चुरस सुरू असून दुसऱ्या फेरीत अमित पाटकर बाजी मारत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचलंत का?

