

पुढारी ऑनलाईन: केरळमधील पलक्कड येथील कांजीकोडे औद्योगिक परिसरातील स्टील कारखान्याला आज (दि.२०) सकाळी आग लागली. कारखान्यातील स्टील भट्टीत स्फोट होऊन ही लागली आहे. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. सविस्तर वृत्त थोड्यात वेळात…