

कर्जत(नगर) : कर्जत बाजार समितीमध्ये रोहित पवार यांचा सहकार शेतकरी पॅनल आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनल मध्ये लढत झाली आहे. आज मतमोजणी सुरू असून काही निकाल हाती आले आहेत. भाजपचे लहू आणि तारे, तर काँगेसचे शहर्ष शेवाळे, राष्ट्रवादीचे कळसकर विजयी झाले आहेत.