Janhvi Kapoor : जान्हवीने शिमरी गाऊनमध्ये दाखवली बोल्ड स्टाईल

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) दिवसेंदिवस खूप बोल्ड होत आहे. ती तिच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. यावेळीही तेच घडले. जेव्हा ती अवॉर्ड शोमध्ये पोहोचली, सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. (Janhvi Kapoor) ग्रासिया मिलेनियल ॲवॉर्ड्स (Grazia Millennial Awards) मध्ये स्टार्सची गर्दी पाहायला मिळाली. या ॲवॉर्ड नाईटमध्ये बॉलिवूड ते टीव्ही इंडस्ट्रीच्या स्टार्सनी हजेरी लावली. रेड कार्पेटवर या स्टार्सनी आपला जलवा दाखवला. कियारा आडवाणी, तापसी पन्नू, पलक तिवारी, तेजस्वी प्रकाश, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन आणि रणवीर सिंह यासारख्या स्टार्सनी आपल्या उत्तम स्टायलिंगने जलवा दाखवला.

janhvi kapoor
janhvi kapoor

जिथे मलायका अरोरा ते कियारा अडवाणीपर्यंत त्यांचा लूक पाहण्यासारखा होता. तिची हॉट स्टायलिंग सेन्स आणि आत्मविश्वास तुम्हाला तिची प्रशंसा करण्यास भाग पाडतो.

janhvi kapoor
janhvi kapoor

विशेष गोष्ट म्हणजे फोटोंमध्ये जान्हवी खूप बोल्ड दिसते. शिमरी गाऊनमध्ये ती खूप आकर्षक दिसतेय. तिच्या या लूकची एवढी चर्चा होत आहे की, तुम्हालाही हे फोटो पाहावेसे वाटतील.

janhvi kapoor
janhvi kapoor

जिथे फॅशन लूकपासून ते टीव्हीपर्यंत अनेक बॉलिवूड सुंदरी खूप व्हायरल होत आहेत. दरम्यान, जान्हवीने सिल्व्हर कलरच्या चमकदार पोशाखात प्रवेश केला तेव्हा सर्वजण तिचा लूक पाहत राहिले. जेव्हा ती ॲवॉर्ड शोमध्ये पोहोचली, तेव्हा तिचा लुक मलायका अरोरा ते कियारा आडवाणीवर भारी पडला. या ड्रेसच्या फिटिंगमध्ये जान्हवीची कर्वी फिगर दिसत होती. स्टारने सजलेल्या या गाऊनची डीप प्लंगिंग नेकलाईन खूपच बोल्ड होती. चमकदार ड्रेसमुळे जान्हवी खूप उठावदार दिसत होती.

janhvi kapoor
janhvi kapoor

हा बॉडी फिटिंग गाऊन जान्हवीने तिच्या स्लिक पोनीटेल केसांशी मॅच केला होता. दुसरीकडे, मेकअपचा विचार केला तर न्यूड शेडच्या लिपस्टिकमध्ये जान्हवीचा लूक खूपच सुंदर दिसत होता. जान्हवीने ग्रेझिया अवॉर्ड शोमध्ये शिमरी फिटींग गाऊनमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सगळे त्याच्याकडे बघत राहिले. खरं तर, ग्राझिया ॲवॉर्ड शोमध्ये चित्रपट जगतापासून ते टेलिव्हिजन जगतातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये जान्हवीदेखील होती. या ॲवॉर्ड नाईटसाठी जान्हवीने बॉडीकॉन ड्रेस निवडला.

janhvi kapoor
janhvi kapoor

मेकअपबद्दल बोलत असताना, न्यूड शेडच्या लिपस्टिकमध्ये जान्हवीचा लूक खूपच सुंदर दिसत होता. जान्हवीने सिल्व्हर आणि ब्लू मिक्स आयशॅडो आय लायनर लावले होते. ब्रॉन्झरसह हायलायटर बीम करताना तिचा संपूर्ण लुक शानदार बनवत होता. जान्हवी ॲवॉर्ड शोमध्ये पोहोचल्यानंतर तिने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज दिली.

janhvi kapoor
janhvi kapoor

जान्हवी लवकरच वरुण धवनसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news