वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा! ॲम्ब्रोस, रुवकुन यंदाचे मानकरी

Nobel Prize 2024 : मायक्रो RNAच्या शोधासाठी होणार सन्मान
nobel prize in medicine 2024
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Nobel Prize 2024 : यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या (Physiology) नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मायक्रो आरएनएच्या शोधासाठी दोघांनाही शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मागच्या वर्षी हा पुरस्कार कॅटालिन कॅरिको (Katalin Karikó) आणि ड्र्यू वेइसमन (Drew Weissman) यांना प्रदान करण्यात होता. न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या याच शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 विरुद्ध प्रभावी ठरलेली mRNA लस विकसित करणे शक्य झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news