ट्रम्‍प यांच्‍यावर गोळीबार : एलन मस्क यांनी केली 'ही' मागणी

ट्रम्‍म यांना पूर्ण पाठिंबा, लवकर बरे होण्‍यासाठीही दिल्‍या शुभेच्‍छा
Donald Trump Attack
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्‍या गोळीबार प्रकरणी अमेरिकेच्‍या गुप्‍तचर विभागाचे प्रमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी एलन मस्‍क यांनी केली आहे.Twitter
Published on: 
Updated on: 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला. या घटनेने जगभरात खळबळ माजली आहे. जगातील श्रीमंत उद्‍योगपती एलन मस्‍क यांनी अमेरिकेच्‍या गुप्‍तचर विभागाचे प्रमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news