Pakistan Earthquake : पाकिस्तान भुकंपाने हादरले; ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद | पुढारी

Pakistan Earthquake : पाकिस्तान भुकंपाने हादरले; ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानात आज रविवारी (दि.३) सकाळी ११.३३ वाजता ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने दिली आहे. (Pakistan Earthquake) सुदैवाने या भूकंपानंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Back to top button