महसा अमिनी हिचा Human rights prize पुरस्काराने सन्मान, हिजाबला विरोध केल्याने पोलीस कोठडीत झाला होता मृत्यू

Human rights prize
Human rights prize
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महसा अमिनी हिला Human rights prize पुरस्काराने सन्मानित  करण्यात आला आहे. महसा अमिनी हिने हिजाबला विरोध करण्यासाठी अनेक निदर्शने केली होती. देशातील पुराणमतवादी धर्मशाहीविरोधात निदर्शने केल्याने तिला इराणमध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.  दरम्यान, तिचा पोलीस कोठडीतचं तिचा मृत्यू झाला होता. तिने मानवी हक्कांसाठी केलेल्या संघार्षामुळेच तिला हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. (Human rights prize)

कुर्दीश इराणी २२ वर्षीय महिला महसा अमिनी हिला गुरुवारी युरोपीयन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार जाहिर करण्यात आला. युरोपीयन युनियनचा हा पुरस्कार आंद्रेई सखारोव्ह यांच्या नावाने दिला जातो. १९८८ पासून मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्ती किंवा गटाला हा पुरस्कार देण्यात येऊ लागला. नोबेल शांतता पुरस्कार विजेते सखारोव्ह यांचे १९८९ मध्ये निधन झाले होते. (Human rights prize)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news