‘राष्ट्राध्यक्षपदासाठी बायडेन लायक नाहीत’ : डोनाल्ड ट्रम्प | पुढारी

‘राष्ट्राध्यक्षपदासाठी बायडेन लायक नाहीत’ : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन :  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आता जो बायडेन लायक नसल्याचे धक्कादायक वक्तव्य माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यांनी आगामी 2024 मध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनीला मुलाखत देत ट्रम्प यांनी बायडेन यांची खिल्ली उडवली.

ते म्हणाले, राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी बायडेन हे एवढे काही म्हातारे झालेले नाहीत. मात्र, ते या पदासाठी लायकच नाहीत. जगातील अनेक बडे नेते 80 वर्षांचे झाले आहे. मी सुद्धाही त्यांच्या आसपास नाही.

Back to top button