America train accident : अमेरिकेत भीषण रेल्वे अपघात; ४६ जणांचा मृत्यू

America train accident : अमेरिकेत भीषण रेल्वे अपघात; ४६ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील मिसोरी मध्ये पॅसेंजर ट्रेन ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ४० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लॉस अँजेल्सहून शिकागोला २४३ पॅसेंजर आणि १२ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या या ट्रेनला भारतीय वेळेनुसार आज (दि.२८) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

साऊथवेस्ट चीफ रेल्वे BNSF ट्रॅकवरून पूर्वेकडे जात असताना पटरीवर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. यामध्ये रेल्वेचे ८ डब्बे आणि २ इंजिनही रुळावरूनघसरले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news