मक्‍काहून ‘जमजम’चे पवित्र जल नेण्यास बंदी

मक्‍काहून ‘जमजम’चे पवित्र जल नेण्यास बंदी

Published on

रियाध :

मक्‍काहून पवित्र जल आब-ए-जमजम घेऊन जाण्यास हाज यात्रेकरूंना सौदी अरेबिया सरकारने बंदी घातली आहे. याबाबतचा अध्यादेश बुधवारी जारी करण्यात आला. हे जल घेऊन जाण्यासाठी का बंदी घातली आहे याचा उल्लेख मात्र या अध्यादेशात केलेला नाही. या अध्यादेशाचे सक्‍तीने पालन करण्याचे आदेश खासगी आणि सरकारी विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी हज यात्रेकरूंना १० लिटर आब-ए-जमजम हे पवित्र जल घेऊन जाण्यास परवानगी होती. आता तर त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news