
बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सुरू होण्याआधीच चर्चेत आला आहे. मनोरंजन, संघर्ष, ग्लॅमर आणि हटके व्यक्तिमत्त्वांचा जबरदस्त मेळ यंदा पाहायला मिळणार आहे. अभिनय, गायन, सोशल मीडिया, फिटनेस आणि सामान्य माणसाच्या संघर्षातून आलेले चेहरे या घरात एकत्र आले आहेत. पाहूया कोण आहेत बिग बॉस मराठी 6 मधील 17 स्पर्धक