Without Egg Paneer Kabab : अंडेविरहित पनीर कबाब कसे बनवावे?

paneer kabab
paneer kabab
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मांसाहार मध्ये कबाब आपण हे नाव ऐकलं आहे, पण जे शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी हटके पनीर कबाबची रेसिपी आम्ही देणार आहोत. (Without Egg Paneer Kabab ) खूप टेस्टी, कुरकुरीत आणि डिश पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल, असे अंडेरहित पनीर कबाब कसे बनवायचे, पाहुया. पनीर स्नॅक्स कोणाला आवडणार नाही. बच्चे कंपनी तर खूप आवडीने पनीर खातात. घरात अर्धा तासामध्ये पनीर कबाबची रेसिपी तयार होते. जाणून घेऊया, यासाठी काय साहित्य लागतं? (Without Egg Paneer Kabab)

पनीर खाण्याचे फायदे –

शरीरासाठी प्रथिनांची जी आवश्यकता असते, त्यासाठी पनीरमधून पोषक तत्व मिळतात. वजन नियंत्रणात राहण्यासाठी पनीर चांगला पर्याय आहे. पनीर प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="स्नॅक्स" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="५" prepration_time="१५ मिनिटे" cooking_time="१५ मिनिटे" calories="" image="" ingradient_name-0="पनीर" ingradient_name-1="उकडलेले बटाटे" ingradient_name-2="लाल मणुके" ingradient_name-3="१ चमचा आले बारीक पेस्ट" ingradient_name-4="१ चमचा हिरवी मिरची पेस्ट" ingradient_name-5="२ चमचे पुदीना बारीक चिरलेले" ingradient_name-6="कोथिंबीर बारीक चिरलेली" ingradient_name-7="जिरा पावडर अर्धा चमचा" ingradient_name-8="चाट मसाला १ चमचा" ingradient_name-9="गरम मसाला पावडर १ चमचा" ingradient_name-10="ब्रेडचा चुरा १ वाटी" ingradient_name-11="दिड चमचा कॉर्नफ्लोर" ingradient_name-12="मीठ" ingradient_name-13="काळी मिरी पावडर" ingradient_name-14="तेल" direction_name-0="सर्वात आधी एक मोठ्या ताटात उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या" direction_name-1="त्यात खिसलेला पनीर घाला" direction_name-2="त्यात मीठ, काळी मिरी पावडर, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, आले पेस्ट, लसुण पेस्ट घाला" direction_name-3="आता उरलेले सर्व साहित्य घाला" direction_name-4="आता थोडे पाणी घेऊन पीठ मळून घ्या" direction_name-5="आता छोटे छोटे गोळे करून हातावर चपटा आकार द्या." direction_name-6="जसे पॅटिस बनवतो, तसे चपटा आकार देऊन गरम तेलात तऊनी घ्या" direction_name-7="कुरकुरीत होण्यासाठी दोन्ही बाजूंनी तळल्यानंतर बाजुला काढून ठेवावे" direction_name-8="पनीर कबाब टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी सोबत खावे" notes_name-0="" html="true"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news