

राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. व्यस्त असूनही आरोग्य चांगले राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : बरेच दिवस शापित असल्यासारखे वाटत असेल, तर आज आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. विचारांनीच मनुष्याचे जीवन बनते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक स्तुतिसुमने उधळतील. जुने आजार आज चिंतित करू शकतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : बचत करण्यात यशस्वी असाल. व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यास शुभ दिवस. यश मिळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वत:च्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : गुंतवणूक फायदेशीर ठरेल. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन करमणुकीच्या कार्यक्रमास गेला तर तो सर्वांसाठी आनंदी क्षण असेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : लग्नाचा प्रस्ताव आल्याने ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, भारावून जाल. गरजवंतांना मदत करण्याच्या क्षमतेमुळे आदर मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : तुमच्या 'चलता है' भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, तुमच्याबद्दल गैरसमज होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल. कुणाची साथ न मिळवता आजच्या दिवशी भरपूर आनंद मिळवू शकाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर जोडीदार वैतागून जाईल. प्रिय व्यक्तीसोबत घालवून एकमेकांना समजून घेण्याची गरज.[/box]