आजच आपलं राशिभविष्य (दि. १६ एप्रिल २०२३)

राशिभविष्य
राशिभविष्य
Published on
Updated on

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष :  तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. तुम्ही आज खरेदीला गेलात, तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. मदत उपकारक ठरेल. तुमच्या भावना, तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि धनलाभ होऊ शकतो.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : प्रेमभर्‍या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल. त्यातून धनप्राप्ती होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नीतीधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी मेहनत करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : प्रदीर्घ काळापासून अनुभवत असलेले तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे; परंतु कामाच्या ताणामुळे त्रासून जाल. नव्या आर्थिक करारांमुळे ताजा अर्थपुरवठा होईल. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा. मन:शांती लाभेल. पैशाची देवाणघेवाण दिवसभर असेल. बचत करण्यात यशस्वी असाल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : आयुष्याबद्दल उदार द़ृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल, जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : चांगला दिवस. मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल.[/box]

– ज्यो. मंगेश महाडिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news