पुढारी ऑनलाईन : जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये अतिबर्फवृष्टी होत आहे. दरम्यान अटल टनेलमध्ये तब्बल ३०० पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. या ३०० पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.
#WATCH | Tamil Nadu | A layer of frost forms on grass in Ooty as the temperature drops to 1.7 degrees Celsius here. pic.twitter.com/nzyMQsO7Bx